Top 45+ Heart touching quotes on mother in marathi

 Hello, दोस्तो कैसे हो आप सब। आज हम आपके लिए लेकर आए हैं top heart touching quotes on mother in Marathi।। ये quotes आपको जरूर पसंद आयेंगे।

मां को भगवान का दूसरा रूप कहा जा सकता है यह पूरी तरह सत्य भी है।

अगर दुनिया में सबसे अटूट रिश्ता या कहे सबंध किसका होता है तो वो एक मां और उसके बच्चे का रिश्ता क्योंकि बच्चा जब तक दुनिया में अपना कदम तक नहीं रखता उसके 9 महीने अपनी कोख में रखकर उसका ख्याल रखती है। Heart touching quotes on mother in Marathi, heart touching lines for mother in Marathi, miss you aai quotes in Marathi !!
Heart touching quotes on mother in Marathiहे जग आहे तीव्र ऊन

पण ती तर फक्त सावली आहे

प्रेमाने सजलेली, ममतेने भरलेली

आई तर फक्त आईच आहे।।आहे एक कर्ज जे नेहमी स्वार राहते

ते आईचे प्रेमचं आहे

जे प्रत्येकावर उधार राहते।।मंजिल आमची दूर आणि प्रवास फार आहे,

लहानशा जीवनाची चिंता फार आहे,

नष्ट करून टाकते हे जग केव्हाच आम्हाला,

पण आईच्या प्रार्थनेत शक्ती फार आहे।।
लाखो रुपये देखील 0 आहेत,

आईकडून मागितलेल्या त्या,

एका रूपया पुढे।।
व्यापता न येणार अस्तित्व आणि मापता न येणार प्रेम म्हणजेच मातृत्व।।


#आई.!!


स्वर्ग म्हणजेच आईची कुशी आणि बापाची मिठी।।


 

गुडघे टेकत टेकत केव्हा पायांवर उभा राहून गेलो,

आई तुझ्या प्रेमाच्या सावलीत मी केव्हा मोठा होऊन गेलो।।एक वाऱ्याची झुळूक माझं विश्व उद्ध्वस्त करून गेली,

आभाळ परक झालं जेव्हा माझी आई मला सोडून गेली।।फक्त एकदा आईच्या कुशीत निवांत मला झोपू दे,

देवा मला माझ बालपण परत दे।।नाव अनेक पण अर्थ एकच आहे,

कोणासाठी राम, कोणासाठी अल्लाह,

तर कोणासाठी ती आईच आहे।।आईसाठी दिवस नसतो तर आयुष्याचा प्रत्येक दिवस आईमुळेच असतो।।जेव्हा एका पोळीचे चार तुकडे आणि खाणारे पाच,

तेव्हा आईच असते जी म्हणते मला भूक नाही आज।।आईपेक्षा मोठा कोणता शब्द नाही,

आई शब्दापेक्षा मोठा कोणता अर्थ नाही।।आईने मला बोट धरून चालायला शिकवले,

आईनेच मला जीवन जगायला शिकवले।।तिच्या प्रेमळ पदराची छाया,

माझ्यासाठी जीवनाचे अमृत आहे।

स्वर्गाची तर मला माहीत नाही,

पण माझ्यासाठी स्वर्ग सुख माझी आईच आहे।।काय कारण आहे काय माहित पण,

प्रत्येक छोटी गोष्ट मला वाटते खास आहे,

आई सोबत राहिल्याने आयुष्यात एक वेगळीच मिठास आहे।।heart touching lines for mother in Marathi  आई तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य हे असेच राहू दे आणि असेच माझ्या जीवनाला अर्थ येऊ दे।। दुःखाचा डोंगर कोसळलेला असो की सुखाचा वर्षाव होत असो,

 मनाला चिंतेचे ग्रहण लागलेलं असो कि आठवणीतले तारे लुकलुकत असो, आठवते ती फक्त आई।।आई म्हणजे मंदिराचा कळस, आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, 

आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी आई म्हणजे वाळवंटात प्यावं अस पाणी।। आत्मा आणि ईश्वर यांचा संगम म्हणजे आई।। आई वडिलांचे प्रेम जन्मापासून मराणपर्यंत कधीच बदलत, नाही बाकी सगळ्यांचे प्रेम मात्र वेळेनुसार बदलते।। आईसारखा चांगला टिकाकार कोणी नाही आणि तिच्यासारखा खंबीर पाठीराखा कोणी नाही।।
नाव अनेक पण अर्थ एकच आहे,

कोणासाठी राम, कोणासाठी अल्लाह,

तर कोणासाठी ती आईच आहे।।

 


 ठेच लागता माझ्या पायी वेदना होती तिच्या हृदयी तेहतीस कोटी देवांमध्ये श्रेष्ठ मला माझी आई।। दुःख विसरण्यासाठी जगातील सगळ्यात पावरफुल औषध आईला मारलेली मिठी।।मुंबईत घाई, शिर्डीत साई, फुलात जाई आणि गल्लीत भाई पण या जगात सगळ्यात भारी आपली आई।।स्वतःआधी तुमचा विचार करते ते म्हणजे आई।। व्यापाता न येणार अस्तित्व आणि मागता न येणार प्रेम म्हणजे मातृत्व।। आई सोबत फक्त ५ मिनिटे हसा तुम्हाला सगळे प्रॉब्लेम गेल्यासारखे वाटेल।। कोठेही न मागता भरभरून मिळालेलं दान म्हणजे आई।। जी कोणतेही वेतन न मागता आपल्या परिवाराचा तसेच कुटुंबाचे व्यवस्तीत रित्या संगोपन चालू ठेवते, तेही।।

तर आजच्या लेखात आपल्या महाराष्ट्र दिनासाठी काही सुविचार लिहिले आहेत, आपल्याला आवडतील अशी आशा करतो, तर चला पाहूया।।


 


 अखंड राहो सदा हे शिवराष्ट्र जयघोष करूया जय जय जय जय महाराष्ट्र।।


अभिमान आहे मराठी असल्याचा, गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।। महाराष्ट्राची यशोगाथा महाराष्ट्राची शौर्य कथा,पवित्र माती लावू कपाळी, धरती मातेच्या चरणी माथा।।


माझा माझा महाराष्ट्र माझा, मनोमनी वसला शिवाजी राजा, वंदितो या भगव्या ध्वजा, गर्जतो, गर्जतो महाराष्ट्र माझा… गर्जा महाराष्ट्र माझा।।
जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी गुणगुणलो जे गीत गीत मराठीमराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।।


 


 दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढल्याच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही त तख्त राखतो महाराष्ट्र माझा।।


लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी… मराठी भाषिकांना आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा।।
miss you aai quotes in Marathi 


किंमत नेहमी त्यांचीच करा,

जे तुमच्या आई बाबांची इज्जत करतात।।


ज्याचा आईच्या चेहऱ्यावर आनं,

बापाच्या चेहऱ्यावर समाधान असे,

ना तोच खरा श्रीमंत माणू।।वडिलांच प्रेम म्ह,

पाया कधी दिसत नाही

पण त्या शिवाय इमारत ऊभी राहु शकत नाही।।
पैशाने सर्व काही विकत मिळेल,

आईसारखा स्वर्ग आणि,

बापासारखी सावली कुठेच मिळणार नाही।।देवाची पूजा करू,

आई मिळवता येत नाही,

आईची पुजा करून मात्र,

देव नक्कीच मिळवता येतो।।बाप स्वतः ची स्वप्न विस,

तो मुलांसाठी झिजतो,

ते फक्त मुलांच्या भविष्यासाठी।।प्रेम व्यक्त करणारेच प्रेम कर

अस काही नस,

कोणीतरी प्रेम व्यक्त न करता ही

आपल्यावर जिवापाड प्रेम करत अस,

तो एक बाप असतो।।कधी रागावलो चिडलो असेल मी तुझ्यावर

तर मला माफ कर,

पण तुझ्यापेक्षाही जास्त मला तुझी काळजी आहे

तुझी आठवण आल्यावाचून माझा एकही दिवस जात नाही।।जर का पुन्हा जन्म असेल 

मला प्रत्येक जन्मा,

आई बाबा म्हणुन तुम्हीच पाहिजे।।


आई बाबा वेळ बदले,

पण मी नाही बदलणार 500ल ततर आईतोततात रतोन ithiपन  णजेसलद।।


आई बाबा वेळ बदलेल 

पण मी नाही बदलणार।।

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.